रावेर शहरात कुरेशी मोहा येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस पथकाने चडक कारवाई करत कुरेशी मोहल्ला येथे विक्री होत असलेले ५३ हजार ८०० रुपयांचे १९६ किलो गोमांस जप्त करून ९ जणांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते तसेच प्रशिक्षित एसपी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिग व पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे सपोनी अंकुश जाधव, तपास पथकाचे पोलीस शिपाई महेश मोगरे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, सचिन पुगे व संभाजी निजामरे यांनी रावेर शहरातील कुरेशी मोहला येथे
उघड्यावर गोमांस विक्री करणान्यांवर कारवाई केली त्यांच्याकडून अंधने २९६ किलो वजनाचे एकूण ५३॥ हजार ८०० रुपयांचे मोमांस जप्त करण्यात आले. या प्रकरणी कुरेशी मोहल्ल्यातील कलीम खॉ हिरे खाँ, शेख चाँद शेख रेहमान, शंख लाल मेख कडु, शेख समीर शेख नसिर, शेख अल्तमश शेख अखतर, शेख अल्ताफ शेख गफ्फार कुरेशी, शेख
सुकमान शेख बिरिमरला कुरेश, सेख रोख रेहमान, सोहेल रफिक शेख वा९ जणांविरुद्ध मात्राष्ट्र पाणी सुधारणा अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वा प्रकरणातील सर्व ९ जणांना रावेर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना रचिचारपर्यंत पीलीम कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपाय योनी अंकुश जाधव करत आहेत.