Friday, June 20, 2025
Homeकृषीअॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन खान्देशाचे भूषण : खा. स्मिता वाघ

अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन खान्देशाचे भूषण : खा. स्मिता वाघ

जळगाव अॅग्रीवल्र्डने मागील काही वर्षांपासून प्रदर्शनात सावत्य ठेवल्यामुळेच आज या प्रदर्शनाला शेतकन्यांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. प्रदर्शनात असलेले वैविध्यपूर्ण स्टॉल देखील त्याची म्याही आहेत. लामुळेच अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन हे खान्देशचे भूषण ठरले आहे. आज सोमवारी प्रदर्शनाचा समारोप होत असल्याने उर्वरित शेतकनांनी आवर्जून प्रदर्शनाला भेट देऊन कृषी तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी, असे आवाहन खा. स्मिता बाघ गांनी केले

शहरातील एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर हे प्रदर्शन सुरू असून आज सोमवारी दि.२ रोजी त्याचा समारोप आहे. जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या महिला शेतकरी, फार्मर्स प्रोडूसर कंपनी चांचा खा. स्मिता बाघ यांच्या हस्ते

अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

अॅग्रोवर्ल्ड कृषी गौरव पुरस्काराने

प्रक्रिया उद्योगात काम करणे ही तारेवरची कसरत आहे. मात्र हाच नारीशक्तीचा खरा जागर असून पुढे देखील महिलांनी हा संयम व चिकाटी कायम ठेवून काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी

सन्मान करण्यात आला. त्यारागी खा. याध बोलत होत्या, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, जि.पच सदस्य मधुकर पाटील, आत्माचे माजी प्रकल्प उपसंचालक अनिल भोकरे, अॅग्रोवनचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त महिला

अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनास पहिल्या तीनच दिवसात हजारो शेतकंयांनी भेटी दिल्या, प्रदर्शनात शेतमजूर समस्येवर पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रपत्र करण्यात

आला आहे. फवारणीसाठीचे ड्रोन, प्राण्यांपासून पिकांचे सरंक्षण करणारे झटका मशीन, सोलर वरील शेती वीज पंपाचा डेमो, छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील असे कृषी यंत्र यासारखे वैशिष्ट्यपूर्ण व अत्याधुनिक कृषी उपकरणांचे स्टॉल उपलब्ध आहेत. दरम्यान, प्रदर्शनाचा सोमवार, दि. २ रोजी समारोप आहे, कृषी यंत्र व अवजारांचे ४० तर एकूण २०० हुन अधिक स्टॉल्स असलेल्या या आधुनिक तंत्रज्ञानाने उपयुक्त ठरणाऱ्या प्रदर्शनाचा शेतर्कगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक शैलेंद्र बव्हाण यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्यासह धुळे, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, बजाणपूर आदी जिल्ह्यातूनही शेतकरी आले होते.

ताज्या बातम्या