जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या १२ जागा बिनविरोध
आता ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार रिंगणात ; वाचा संपूर्ण यादी
जळगाव प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. राजकीय नेत्यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे दोन दिवसांत एकूण ३१७ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता ७५ पैकी ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उरले आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेच्या १२ जागांवर आधीच बिनविरोध निवडीचे चित्र स्पष्ट झाल्याने आता उर्वरित जागांवरच राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या प्रारंभी १०३८ इतकी मोठी उमेदवारांची संख्या होती. मात्र, माघारीच्या सत्रात ३०१ अपक्ष उमेदवारांसह प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी मैदान सोडल्याने आता लढतींचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.

बिनविरोध विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
भाजप
उज्वला बेंडाळे (प्रभाग १२ ब)
प्रभाग ७ (क) विशाल भोळे
प्रभाग ७ (अ) भाजपच्या दीपमाला काळे
प्रभाग १६ (अ) मधून भाजपचे डॉ. विश्वनाथ खडके
१३ (क) मधून वैशाली पाटील
७ (ब) मधून अंकिता पाटील
शिवसेना
प्रभाग क्रमांक( १८ ‘अ’ ) मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे
प्रभाग ९ (अ) मधून मनोज चौधरी
प्रभाग १९ ‘अ’ मधून रेखा चुडामण पाटील
प्रभाग ९ (ब) मधून प्रतिभा देशमुख
प्रभाग २ (अ) मध्ये सागर सोनवणे
प्रभाग १९ (ब) मधून गणेश उर्फ विक्रम सोनवणे
जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक २०२५-२६: अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट
प्रभागनिहाय उमेदवारांची सविस्तर यादी:
प्रभाग क्र. १:
१ अ: निकम मेघना कुदंन (अपक्ष), मोरे स्वप्नजा प्रशांत (अपक्ष), सुरवाडे पल्लवी विजय (वंचित बहुजन आघाडी), सपकाळे रिटा विनोद (भाजपा), माया बुधा अहिरे (अपक्ष), दक्षा दीपक सोलंकी (अपक्ष), मोरे प्रियंका रविंद्र (शिवसेना-उबाठा), जोहरे प्रिया मधुकर (अपक्ष).
१ ब: पोकळे दिलीप बबनराव (शिवसेना), पाटील रावसाहेब चिंधा (अपक्ष), फेगडे घनश्याम भगवत (अपक्ष), महाले चेतन सुरेश (अपक्ष), अबोली अशोक गावंडे (अपक्ष), जाधव निलेश संजय (शिवसेना-उबाठा).
१ क: चव्हाण ललीता रमेश (काँग्रेस), दांडेकर संगीता प्रल्हाद (शिवसेना), पाटील संगिता गोकुळ (अपक्ष), खान फरहाना जुनेद (अपक्ष), छायाबाई नामदेव वाघ (स्वराज्य शक्तीसेना), आरती गोविंद तिवारी (अपक्ष), गरुड सरला लक्ष्मण (शिवसेना-उबाठा), फेगडे सुनंदा भागवत (अपक्ष).
१ ड: गोकुळ रमेश चव्हाण (काँग्रेस), खान (पठाण) फरदीन फिरोज खान (शिवसेना), सोनवणे भारती सागर (अपक्ष), खान जुनेद नसिर (शिवसेना-उबाठा), सचिन श्रावण सुरवाडे (अपक्ष).
प्रभाग क्र. २:
२ अ: सोनवणे सागर श्यामकांत (शिवसेना) (बिनविरोध)
२ ब: जाधव शुभांगी सजंय (अपक्ष), हर्षदा अमोल सांगोरे (अपक्ष), रेखा भगवान सोनवणे (राष्ट्रवादी-शरद पवार), सैदाणे कविता चेतन (अपक्ष), बाविस्कर उज्वला किशोर (शिवसेना), नसरीन बी मोहम्मद आसिफ (काँग्रेस).
२ क: खान सानियाबी इस्माईल (काँग्रेस), बाविस्कर धनश्री गणेश (अपक्ष), दारकुंडे पायल नवनाथ (राष्ट्रवादी-शरद पवार), जगताप पुजा विजय (भाजपा), इंगळे शितल रमेश (अपक्ष), बोरा शारदा जयराज (स्वराज्य शक्ती सेना).
२ ड: पाटील कमल हिरामण (अपक्ष), मोहम्मद हुजेब मोहम्मद फारुख शेख (काँग्रेस), बाविस्कर गणेश दत्तात्रय (अपक्ष), विजय गजानन बांदल (भाजपा), शिंदे उत्तम रामभाऊ (राष्ट्रवादी-शरद पवार), अरविंद कुडंलिक सोनवणे (अपक्ष), भगवान काशिनाथ सोनवणे (अपक्ष), अब्दुल रहिम अब्दुलहक शेख (अपक्ष), हिवकर योगेश दत्तात्रय (आप), निलेश जयराज बोरो (स्वराज्य शक्ती सेना).
प्रभाग क्र. ३:
३ अ: पवार ऐश्वर्या सुरेश (अपक्ष), सपकाळे मिना धुडकु (अपक्ष), वृषाली अर्जुन भारुळे (अपक्ष), पाटील अर्चना सजंय (भाजपा), भालेराव वैशाली धिरज (शिवसेना-उबाठा).
३ ब: ठाकरे चैताली राहूल (अपक्ष), सोनवणे प्रतिक्षा कैलास (भाजपा), सपकाळे रजंना भरत (अपक्ष), सोनवणे वर्षा गणेश (अपक्ष), ममता दिलीप सोनवणे (काँग्रेस), काचंन विकास सोनवणे (अपक्ष).
३ क: कोल्हे प्रविण रामदास (शिवसेना), शिंपी प्रमोद शातांराम (अपक्ष), सुषमा दिपक चौधरी (अपक्ष), सोनवणे आकाश सुरेश (अपक्ष), सपकाळे कविता मिलींद (काँग्रेस).
३ ड: तायडे भिमराव गौतम (अपक्ष), सपकाळे भरत शकंर (अपक्ष), सोनवणे मिराबाई रामेश्वर (काँग्रेस), बाविस्कर सोनाली मनोहर (अपक्ष), नारखेडे ललीत विजय (अपक्ष), तायडे निलेश विश्वनाथ (भाजपा), प्रदिप शकंर आव्हाड (अपक्ष), पवार अनिल मोहन (शिवसेना-उबाठा), भोई योगेश चुडामन (आप).
प्रभाग क्र. ४:
४ अ: ढंढोरे शशिबाई शिवचरण (भाजपा), बागरे हिरकणी जितेंद्र (अपक्ष), सनकत कंचन चेतन (अपक्ष), जावळे सोनम निलेश (शिवसेना-उबाठा).
४ ब: चौधरी बेबाबाई सुरेश (शिवसेना-उबाठा), सोनवणे विदया मुकंद (भाजपा), चौधरी चेतना किशोर (अपक्ष), पाटील कोकीळा तुकाराम (अपक्ष).
४ क: सोनवणे कल्पेश कैलास (भाजपा), बारी मयुर श्रावण (शिवसेना-उबाठा), सकंत चेतन गणेश (अपक्ष).
४ ड: जोशी प्रकाश गणेश (मनसे), शेख मो. तौसीफ शरीफ (शिवसेना-उबाठा), सैय्यद वाजीद सैय्यद आबीद (सपा), पाटील तृप्ती पाडुंरग (स्वराज्य शक्ती सेना), कोल्हे पियुष ललीत (शिवसेना), निकुम सजंय प्रभाकर (आप).
प्रभाग क्र. ५:
५ अ: भंगाळे विष्णु रामदास (शिवसेना), पाटील पियुष नरेंन्द्र (अपक्ष), प्रविण विष्णु माळी (शिवसेना-उबाठा).
५ ब: मगंला संजय चौधरी (शिवसेना), तायडे ज्योती शरद (शिवसेना-उबाठा).
५ क: पाटील आशा रमेश (भाजपा), देशमुख पुजा रमेश (शिवसेना-उबाठा), मसरत जब्बीन मोहम्मद हनीफ (अपक्ष).
५ ड: लड्ढा नितिन बालमुकुंदा (भाजपा), गांधी पियुष संजयकुमार (शिवसेना-उबाठा), माळी सुनिल दत्तात्रय (अपक्ष), बागवान मोहम्मद हाशिम (अपक्ष), भोळे अश्विन सुरेश (अपक्ष), अनिल रमेशचंद्र पगारीया (अपक्ष), सादिक हानीफ (अपक्ष), अॅङ विजय बाबुलाल दानेज (अपक्ष).
प्रभाग क्र. ६:
६ अ: वाढे कोमल प्रमोद (अपक्ष), धांडे जयश्री अशोक (अपक्ष), पाटील हेतल महेंद्र (राष्ट्रवादी-शरद पवार), आर्शीनबानो शोएब खाटीक (शिवसेना-उबाठा).
६ ब: मिश्रा प्रेरणा रामेश्वर मिश्रा (राष्ट्रवादी-शरद पवार), हाडा शुचिता अतुलसिंग (भाजपा), सावेरा रहिम तडवी (अपक्ष), पाटील मंगला भरत (अपक्ष), जहाआरबी बशीर खान (अपक्ष), टेकावडे रजनी मनोज (अपक्ष), पायल रिंकु चौधरी (शिवसेना-उबाठा), शेख जैबुनिस्सा मोहम्मद (सपा).
६ क: तनवीर अब्दुल रशीद शेख (राष्ट्रवादी-शरद पवार), काळे अमित पाडुरंग (भाजपा), धिरज मुरलीधर सोनवणे (शिवसेना-उबाठा), शेख फिरोज शेख हुसेन (राष्ट्रवादी-अजित पवार).
६ ड: राजपुत किरण लक्ष्मण (राष्ट्रवादी-शरद पवार), सुर्यवंशी रुट्रेंद्र प्रभाकर (भाजपा), साहित्या जयप्रकाश सतिषलाला (अपक्ष), विकास प्रल्हाद पाटील (अपक्ष), तायडे नितीन सोमा (स्वराज्य शक्तीसेना), देशमुख किशोर मधुकर (शिवसेना-उबाठा), फारुख सैय्यद गफ्फार (अपक्ष).
प्रभाग क्र. ७:
७ अ: काळे दिपमाला मनोज (भाजपा) (बिनविरोध)
७ ब: पाटील अंकिता पंकज (भाजपा) (बिनविरोध)
७ क: विशाल सुरेश (राजुमामा) भोळे (भाजपा) (बिनविरोध)
७ ड: उत्तरदे चंद्रशेखर प्रकाश (भाजपा), हिवराळे भिकन मुरलीधर (शिवसेना-उबाठा), सचिन भिमराव पाटील (अपक्ष).
प्रभाग क्र. ८:
८ अ: उज्वला कुलभुषण पाटील (शिवसेना-उबाठा), कविता सागर पाटील (भाजपा).
८ ब: भोईटे मानसी निलेश (भाजपा), सोनवणे शोभा रविंद्र (शिवसेना-उबाठा).
८ क: पाटील विजय पुडंलिक (अपक्ष), जैन भागचंद मोतीलाल (भाजपा), कापसे मयुर चद्रकांत (शिवसेना-उबाठा).
८ ड: नरेंद्र आत्माराम पाटील (शिवसेना), अनपट विनोद सुनिल (अपक्ष), मंदा छोटुलाल सोनवणे (अपक्ष), पुनमचंद सुपड्डु पाटील (शिवसेना-उबाठा).
प्रभाग क्र. ९:
९ अ: चौधरी मनोज सुरेश (शिवसेना) (बिनविरोध)
९ ब: देशमुख प्रतिभा गजानन (शिवसेना) (बिनविरोध)
९ क: गायकवाड सुवर्णा गणेश (शिवसेना-उबाठा), अग्रवाल विजय प्रमोद (अपक्ष), जयश्री राहूल पाटील (भाजपा), महाले सुनंदा नारायण (अपक्ष), पाटील सुनंदा सुधाकर (अपक्ष).
९ ड: सुर्यवंशी कुंदन यादवराव (अपक्ष), ठाकरे निलेश राजेंद्र (शिवसेना-उबाठा), पाटील चंद्रशेखर शिवाजी (भाजपा).
प्रभाग क्र. १०:
१० अ: कलाबाई नारायण शिरसाठ (अपक्ष), निकम कौशल्याबाई उत्तम (शिवसेना-उबाठा), श्रीकांत मिलींद गायकवाड (काँग्रेस), सोनवणे सुरेश माणिक (भाजपा), सोनवणे पद्माकर देवचंद (स्वराज्य शक्तीसेना), गौरव दामोदर सुरवाडे (अपक्ष).
१० ब: बारी माधुरी आतुल (भाजपा), पुष्पा विठ्ठल चौधरी (शिवसेना-उबाठा).
१० क: शेख हसिना बी शरीफ (शिवसेना-उबाठा), इंगळे निलु संजय (अपक्ष), शिवदे कविता किरण (भाजपा), फिरोजाबी शेख शरीफ (स्वराज्य शक्तीसेना).
१० ड: कुलभुषण विरभान पाटील (शिवसेना-उबाठा), जाकीर खान रसुल खान (भाजपा), शेख अहमद नुर लतीफ (अपक्ष), छाया फकीरा आडकमोल (काँग्रेस), नंदकिशोर बारकु भोई (अपक्ष), शेख मेहमुदाबी हुसेन (सपा), अजय राजु भोगे (अपक्ष), रगंरेज अमजद सत्तार (अपक्ष), सोनवणे चेतन नाना (स्वराज्य शक्तीसेना).
प्रभाग क्र. ११:
११ अ: भिल पार्वताबाई दामु (शिवसेना-उबाठा), डॉ. सोनवणे अमृता चंद्रकात (शिवसेना), ठाकुर सुशिला सुभाष (अपक्ष), कोळी अरुणाबाई सुहास (अपक्ष), तडवी हिना रशीद (राष्ट्रवादी-शरद पवार).
११ ब: संतोष मोतीराम पाटील (शिवसेना), भोळे गिरीष कैलास (अपक्ष), कैलास बुधा पाटील (अपक्ष), अशिष सुभाष जाधव (हिंदू महासभा).
११ क: संगिता शालीग्राम मिस्तरी (अपक्ष), साळुंखे जया रघुनाथ (स्वराज शक्तीसेना), कोल्हे सिंधु विजय (शिवसेना), सांगोळे निता संजय (शिवसेना-उबाठा).
११ ड: अनिल पितांबर वाघ (राष्ट्रवादी-शरद पवार), पाटील सुनिल ज्ञानेश्वर (अपक्ष), मिस्तरी राजेंद्र सुकलाल (मनसे), किशोर पंडरिनाथ माळी (काँग्रेस), बाविस्कर संतोष विजय (स्वराज शक्तीसेना), कोल्हे ललित विजय (शिवसेना), मिस्तरी संजय भानुदास (अपक्ष).
प्रभाग क्र. १२:
१२ अ: अनिल सुरेश अडकमोल (भाजपा), भोसले किशोर छगन (अपक्ष), नितीश कैलास कापडणे (अपक्ष), सपकाळे कृष्णा रुपचंद (अपक्ष), ललितकुमार रामकिशोर घेगले (राष्ट्रवादी-शरद पवार).
१२ ब: उज्वला मोहन बेंडाळे (भाजपा) (बिनविरोध)
१२ क: राणे गायत्री इंदजित (भाजपा), रिना ऋषी भारसके (वंचित बहुजन आघाडी).
१२ ड: बरडे नितीन मनोहर (भाजपा), खुशाल पंडीत सोनवणे (बहुजन मुक्ती पार्टी), स्वप्नील अशोक परदेशी (अपक्ष), जितेंद्र भागवत केदार (वंचित बहुजन आघाडी), पवार सुरेश पोपट (राष्ट्रवादी-शरद पवार), निकुंभ संजय प्रभाकर (आप).
प्रभाग क्र. १३:
१३ अ: पाटील सत्यजित विश्वास (अपक्ष), सपके नितिन प्रभाकर (भाजपा), हेमंत सुभाष भंगाळे (राष्ट्रवादी-शरद पवार), आशिष सुभाष जाधव (अपक्ष).
१३ ब: हर्षा उदय पवार (अपक्ष), प्रियंका विनोद तायडे (अपक्ष), तायडे सुरेखा नितिन (भाजपा), अश्विनी विलास वाघ (अपक्ष), चौधरी देवयानी सुभाष (राष्ट्रवादी-शरद पवार).
१३ क: पाटील वैशाली अमित (भाजपा) (बिनविरोध)
१३ ड: जितेंद्र भगवान मराठे (अपक्ष), शिरसाठ गणेश गगांराम (अपक्ष), पाटील मगन व्यकंट (अपक्ष), देवकर प्रफुल्ल गुलाबराव (राष्ट्रवादी काँग्रेस), पाटील सुहास साहेबराव (राष्ट्रवादी-शरद पवार), अनिल रमेशचंद पगारीया (अपक्ष), निकुंभ संजय प्रभाकर (आम आदमी).
प्रभाग क्र. १४:
१४ अ: महाजन सुनिल सुपड्डु (भाजपा), लाडवंजारी अशोक सिताराम (राष्ट्रवादी-शरद पवार), अॅड. सचिन शिवाजी हटकर (अपक्ष), सरफराज फरीद शेख (एमआयएम).
१४ ब: पटेल शिरीन वसीम अहमद (काँग्रेस), महाजन जयश्री सुनील (भाजपा), तडवी नाजमिन मकबुल (राष्ट्रवादी-शरद पवार), रेहनाबी शेख आसीफ (एमआयएम), पारधे प्रियंका सुभाष (अपक्ष).
१४ क: रबियाबी अमजद खान (भाजपा), पठाण शकीलाबी अय्युब खान (एमआयएम), काकर सना अक्रम (राष्ट्रवादी-शरद पवार), जैन खुशबु मोहित (अपक्ष), खान रिजवानबी वसीम (अपक्ष), शेख सबिनाबी बबलु (सपा).
१४ ड: ढेकळे रितीक संजय (भाजपा), बागवान जाकीर बिसमिल्ला (काँग्रेस), शेख जमीलोद्दीन शेख शरीफोद्दीन (राष्ट्रवादी-शरद पवार), पटेल इम्रान शब्बीर (एमआयएम), खान अजमल खान अफजल खान (अपक्ष), शेख नजीम शेख सलीम (अपक्ष), शेख बबलु जोहरोद्दीन (सपा).
प्रभाग क्र. १५:
१५ अ: देशमुख अरविंद भगवान (भाजपा), बागडे गणेश नंदु (अपक्ष).
१५ ब: प्रिया विनय केसवानी (अपक्ष), साक्षी गुरुबक्ष जाधवाणी (अपक्ष), शिरसाळे कलाबाई नारायण (भाजपा).
१५ क: रेश्मा कुदंन काळे (शिवसेना), चौधरी रुपाली स्वप्नील (अपक्ष), भालेराव रेखा सिध्दार्थ (राष्ट्रवादी-शरद पवार).
१५ ड: जितेंद्र प्रकाशलाल कुकरेजा (अपक्ष), खुशाल तिलकराज शर्मा (अपक्ष), खुपचंद प्रेमचंद साहित्या (अपक्ष), बालाणी प्रकाश रावलमल (भाजपा), तायडे संजय सोना (काँग्रेस), चांगरे चेतन दिलीप (अपक्ष).
प्रभाग क्र. १६:
१६ अ: विश्वनाथ सुरेश खडके (भाजपा) (बिनविरोध)
१६ ब: इंगळे वदंना संतोष (भाजपा), कोल्हे हर्षाली मनिष (अपक्ष).
१६ क: रंजना विजय वानखेडे (भाजपा), अंजु योगेश निबाळकर (अपक्ष), अत्तरदे ईच्छा दिपक (अपक्ष), चौथे मयुरी जितेंद्र (अपक्ष), मिनल हर्षल मावळे (अपक्ष).
१६ ड: खडके सुनिल वामनराव (भाजपा), शर्मा ललित गौरीशंकर (मनसे), चौधरी अमोल रविंद्र (स्वराज्य शक्ती सेना).
प्रभाग क्र. १७:
१७ अ: वजांरी जयश्री गजानन (अपक्ष), शाह जरिना शब्बीर (शिवसेना-उबाठा), मसरत जब्बीन मोहम्मद हनीफ (अपक्ष), कोल्हे चेतना नरेंद्र (स्वराज्य शक्तीसेना), हिना युनुस पिंजारी (राष्ट्रवादी काँग्रेस).
१७ ब: हिनाबी शाकीर खान (शिवसेना-उबाठा), पुनम भरत सोनवणे (अपक्ष), सालेहा तसलिम पटेल (अपक्ष), मुमताज बी शेख उस्मान (सपा), सुमैय्या वसीम पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस), सईदाबी शेख युसुफ (काँग्रेस), पटेल जैनाब (एमआयएम).
१७ क: शेख शहीद शेख सादीक (अपक्ष), उज्वल सुरेश पाटील (अपक्ष), पटेल इब्राहिम मुसा (शिवसेना-उबाठा), पिरजादे इकबालोद्दीन जियोद्दिन (राष्ट्रवादी काँग्रेस), खान निजाम मासुम खान (अपक्ष), खाटीक खालीद खाटीक इस्माईल (एमआयएम), शेख शिबान फाईज अहमद हुसेन (सपा), ईनामदार सौफुउल्लाह हबीबउल्लाह (काँग्रेस), शेख सोहेल आरिफ (अपक्ष).
१७ ड: वजांरी अक्षय योगेश (शिवसेना-उबाठा), मुजीब हारुन पटेल (काँग्रेस), अनिस अहमद अय्युब शाह (अपक्ष), मो. अकरम राजु देशमुख (अपक्ष), शाह आरीफ इस्माईल (अपक्ष), नाईक प्रशांत सुरेश (राष्ट्रवादी काँग्रेस), रियाज अब्दुल करीम बागवान (एमआयएम), अल्फैज अमीर पाशा पटेल (सपा).
प्रभाग क्र. १८:
१८ अ: डॉ. सोनवणे गौरव चंद्रकात (शिवसेना) (बिनविरोध)
१८ ब: सोनवणे नलुबाई तुळसीदास (शिवसेना), पाटील ज्योती विठ्ठल (अपक्ष), तापीबाई रणजित राठोड (शिवसेना-उबाठा), राठोड वैशाली सुदाम (मनसे), यास्मिन मोहसीन खाटीक (अपक्ष), घुगे उज्वला संजय (अपक्ष).
१८ क: अनिता सुरेश भापसे (शिवसेना), आठरे कुसुम अशोक (मनसे), सोनवणे सोनम रोहीदास (शिवसेना-उबाठा), चव्हाण प्रमीला दिलीप (काँग्रेस), भापसे सुनिता चंद्रकांत (अपक्ष), अर्चना ललित कोळी (अपक्ष), शबनम जुबेर पटेल (एमआयएम).
प्रभाग क्र. १९:
१९ अ: पाटील रेखा चुडामण (शिवसेना) (बिनविरोध)
१९ ब: विक्रम किसन सोनवणे (शिवसेना) (बिनविरोध)
१९ क: देशमुख निकीता अनिल (शिवसेना), सपकाळ अलका राजेंद्र (राष्ट्रवादी-शरद पवार), मोरे कोकीळा प्रमोद (अपक्ष).
१९ ड: श्रीकृष्ण गोविंदा वाघ (अपक्ष), विशाल गगांराम पवार (काँग्रेस), पाटील राजेंद्र झिपरु (भाजपा), पाटील गणेश भागवत (अपक्ष), ढाकणे दिनेश मधुकर (अपक्ष), सुर्यवंशी संग्रामसिंह सुरेश (राष्ट्रवादी-शरद पवार), सोनवणे महेश सुदाम (अपक्ष), गव्हाणे किरण शिवाजी (अपक्ष)
