Wednesday, April 29, 2026
Homeखानदेशमुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात

मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात

मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात
उद्यापासून होणार पहिल्या रोजाची सुरुवात
जळगाव प्रतिनिधी

मुस्लीम बांधवांचा पवित्र, महत्वपूर्ण रमझान चा आज सायंकाळी स्पष्टपणे चंद्रदर्शन झाल्यामुळे आजपासून रमझान महिन्याची सुरवात झालेली असून आज पासून रमझान ची विशेष नमाज (फक्त रमझान महिन्यात पठण केली जाणारी विशेष प्रार्थना ) नमाज ए तरावीह अदा (पठण ) ला सुरवात होईल. तसेच उद्या सकाळी प्रथम सहेरी (अल्पोहार ) करून पहिल्या रोझा ची सुरवात होईल.

असे आवाहन सुन्नी जामा मस्जिद व सुन्नी रूयते हिलाल कमिटी जळगांव तर्फे सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रझा, मौलाना नजमूल हक, इकबाल वझीर, रशीद कुरेशी, सय्यद जावेद, मुख्तार शाह, अफझल मनियार यांनी केले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या