गोपनीय अंमलदारांची विशेष बैठक; कायदा-सुव्यवस्थेसाठी ‘इंटेलिजन्स’ मजबूत करण्यावर भर

गोपनीय अंमलदारांची विशेष बैठक; कायदा-सुव्यवस्थेसाठी ‘इंटेलिजन्स’ मजबूत करण्यावर भरएसपींच्या मार्गदर्शनाखाली सण-उत्सव, संवेदनशील गावांचा सखोल आढावा जळगाव जिल्हा : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीवर प्रभावी वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने जळगाव पोलीस दलातील गोपनीय शाखेच्या अंमलदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत अंमलदारांचे मनोबल वाढवण्यासोबतच त्यांच्या कामातील … Continue reading गोपनीय अंमलदारांची विशेष बैठक; कायदा-सुव्यवस्थेसाठी ‘इंटेलिजन्स’ मजबूत करण्यावर भर