Wednesday, April 29, 2026
HomeBlogसुरज  नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघ जळगाव जिल्हा जनसंपर्क संपर्कप्रमुख...

सुरज  नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघ जळगाव जिल्हा जनसंपर्क संपर्कप्रमुख पदी निवड

सुरज  नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघ जळगाव जिल्हा जनसंपर्क संपर्कप्रमुख पदी निवड

जळगाव प्रतिनिधी नुकताच झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या बैठकीत मानवाधिकार परिषद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य  सुरज विजयराव नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या कडून सर्वानुमते जळगाव जिल्हा जनसंपर्क संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात महासंघाच्या महत्वपूर्ण बैठकी मध्ये निर्णय घेण्यात आला.

सुरज विजयराव नारखेडे अध्यक्ष मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य यांची नुकताच झालेल्या माहितीअधिकार कायदा महासंघ फेडरेशन महाराष्ट्र च्या ४ फेब्रुवारी रोजीच्या बैठकीत सर्वानुमते श्री सुरज विजयराव नारखेडे अध्यक्ष मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी सर्वानुमते सुरज विजयराव नारखेडे यांच्या नावाला अनुमोदन देऊन माहिती अधिकार कायदा महासंग फेडरेशन यांच्या वतीने फेर निवड मध्ये माहिती अधिकार कायदा महासंघाच्या जळगाव जिल्हा जनसंपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली, सदरील निवडीचे पत्र पाठवण्यात आले असून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहे. सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या शासकीय ,निमशासकीय ,व विविध क्षेत्रातील अनेक अडचणींपासून वाचण्यासाठी त्यांच्या न्याय हक्का साठी हि निवड करण्यात आली असल्याचे यावेळी महासंघाने सांगितले आहे. याबाबतीत हि निवड झाल्याने जळगाव जिल्हयात अनेक वंचित घटकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सुरज नारखेडे यांच्याकडून मिळेल असे व्यक्त करण्यात आले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या